Tujhech Me Geet Gat Aahe | ‘तुझेच मी गीत गात आहे’ मालिकेत अभिजीत खांडकेकर झळकणार | Sakal Media |

2022-04-22 159

२ मे पासून सुरु होणाऱ्या ‘तुझेच मी गीत गात आहे’ मालिकेच्या प्रोमोला प्रेक्षकांचा भरभरुन प्रतिसाद मिळत आहे. चिमुकल्या स्वराच्या निरागस जगाविषयी जाणून घेण्याची प्रत्येकालाच उत्सुकता आहे. गाण्याची आवड असणारी स्वरा ज्या गायकाच्या प्रेमात आहे त्या सुप्रसिद्ध गायक मल्हारची भूमिका साकारणार आहे अभिनेता अभिजीत खांडकेकर.

Videos similaires